शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी सखींचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:18 IST

सामान्य ते असामान्य अशा प्रवाहात कार्यरत स्त्रियांची दखल  घ्यावी आणि त्यांना त्यांचे स्थान, सन्मान आणि अभिमान याची  जाणीव करून द्यावी. या अनुषंगाने सखींच्या कर्तृत्वाला स त्काररूपी सलाम करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात  कार्यरत महिलांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

ठळक मुद्देलोकमत सखी मंच कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: स्त्री शक्तीचे कार्य, कर्तृत्व अतुलनीय आहे. स्त्री  शक्ती म्हणजे स्त्रीत्व आणि अस्तित्व जपणारा एक प्रवाह  मानल्या जातो. या प्रवाहात अनेकींना दिशा सापडली आहे.  सामान्य ते असामान्य अशा प्रवाहात कार्यरत स्त्रियांची दखल  घ्यावी आणि त्यांना त्यांचे स्थान, सन्मान आणि अभिमान याची  जाणीव करून द्यावी. या अनुषंगाने सखींच्या कर्तृत्वाला स त्काररूपी सलाम करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात  कार्यरत महिलांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्वात त्यांच्यापेक्षाही  कांकणभर सरस ठरणार्‍या महिलांचा गौरव करणारा हा सोहळा  खास महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आहे.  बुलडाणा जिल्ह्यातल्या कानाकोपर्‍यातल्या ध्येयवेड्या सेवाव्र तींचा सन्मान करून त्यांना मानाचा मुजरा करण्याचे ‘लोकमत’ने  ठरविले आहे. सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक,  व्यावसायिक-औद्योगिक, सांस्कृतिक साहित्यिक, जीवन गौरव  या प्रकारामध्ये पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी कुठल्याही  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या इच्छुक महिलांनी त्यांची सं पूर्ण माहिती असणार्‍या फाइलसह अर्ज छायाचित्रासह लोकम तच्या कार्यालयात १३ नोव्हेंबरपर्यंत जमा करावे, असे आवाहन  करण्यात आले आहे. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या महिलांचा  एक शानदार समारंभात गौरव करण्यात येणार आहे. 

संपर्क कराया सन्मानासाठी इच्छुक सखींनी लोकमत शहर कार्यालय, चोपडे  लेआउट, संग्राम चौक, बस स्टँडजवळ, बुलडाणा येथे संपर्क  साधावा. अधिक माहितीकरिता ७0३८७५५८३0 या क्रमांकावर  संपर्क साधावा. बुलडाणा विभागातील ध्येयवेड्या सेवाव्रती  महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार असून, अशा उल्लेखनीय  कार्य करणार्‍या महिलांनी मोठय़ा संख्येने अर्ज करावेत, असे  आवाहन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.