शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय  किक बॉक्सींग स्पर्धेत  बुलडाण्याच्या राजीव गांधी सैनिकी शाळेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:27 IST

बुलडाणा : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सींग स्पर्धेत  सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले असून त्या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणा ऱ्या  आंतरराष्ट्रीय  स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

ठळक मुद्देराष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धा तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे १६ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये पार पडल्या. यामध्ये स्थानिक राजीव गांधी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय  स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

बुलडाणा : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सींग स्पर्धेत  सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले असून त्या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणा ऱ्या  आंतरराष्ट्रीय  स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धा तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे १६ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये पार पडल्या. यामध्ये स्थानिक राजीव गांधी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन करून रजत व कांस्य पदके पटकावली. यामध्ये १५ वर्षाखालील वयोगटामध्ये संकेत रामदास सरोदे याने रजत पदक पटकावले, १८ वर्षाखालील वयोगटामध्ये शुभम शिवदास दोडे याने कांस्य पदक तसेच २१ वर्षाखालील वयोगटात सुमित रामचंद्र खरे याने सुध्दा कांस्यपदक पटकावले. या तिनही विद्यार्थ्यांची निवड आयर्लंड येथे होणाºया आंतरराराष्ट्रीय  किक बॉक्सींग स्पर्धेसाठी झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना  प्रशिक्षक सिध्दार्थ सरकटे, सहाय्यक शिक्षक प्रशांतकुमार डोमळे, शाळेचे अध्यक्ष विश्वनाथ माळी, कोषाध्यक्षा विद्या माळी, प्रशासकीय अधिकारी अशोक राऊत, मुख्याध्यापक रविंद्र पडघान, उपमुख्याध्यापक शैलेश वारे, क्रीडा समिती अध्यक्ष प्रकाश खेत्रे आदींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSportsक्रीडा