शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

बायोगॅससाठी अनुदान पुरेना

By admin | Updated: February 17, 2015 01:28 IST

अनुदान नऊ हजारांचे ; खर्च मात्र ३५ हजारांचा.

बुलडाणा : पर्यावरणपूरक असलेल्या बायोगॅसचा गावागावात वापर वाढावा, यासाठी शासनाकडून बायोगॅस बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते; मात्र प्रत्येक लाभार्थ्यांना ३५ हजार रुपये खर्च येत असताना शासनाकडून मिळणारे नऊ हजारांचे अनुदान बांधकामासाठी तोकडे आहे. शासनाने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरावर भर देण्याचे धोरण आखले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना आखण्यात आली. यासाठी केंद्राकडून राज्याला तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाते. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या कृषी विभागाकडून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. ज्या शेतकर्‍याकडे जनावर आणि मुबलक जागा आहे. अशांचा ग्रामसेवकांडून सर्व्हे करून त्यांची निवड या योजनेसाठी केली जाते; मात्र या बांधकामासाठी एकूण ३५ हजार रुपये खर्च येतो. या तुलनेत शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे ठरते. मात्र बुलडाणा जिल्हापरिषद अंतर्गत कृषी विभागाचे मोहीम आधिकारी आंनद चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बायोगॅस योजना जिल्ह्यात पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या सहकार्यातून प्रभावीपणे राबविण्यात येत इअसल्याचे सांगीतले. जिल्हय़ात १00 बायोगॅस संयंत्र उभाण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. शिवाय बर्‍याच शेतकर्‍यांना बायोगॅसच्या वापरातून इतरांसाठी आदर्श निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.