शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचांनी दिले स्वखर्चातुन विद्यार्थ्याना दप्तर

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 20:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा:- तालुक्यतील सिंदखेड हे 2500 लोकवस्ती असलेले गांव या गांवात सरपंच विमल अर्जुन कदम यांची सामजिक बांधली जपुन गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे स्वखर्चाने 60 ते 70 मुलांना स्कूल बॅग वाटप करून शिक्षणाबद्दल आपली आपुलकी दाखवली आहे.त्यांनी वाटप केलेल्या या बॅग वर ' बेटी बचाओ बेटी पढाव' ...

ठळक मुद्देबॅग वर ' बेटी बचाओ बेटी पढाव' आणि' स्वछ भारत मिशन' चा लोगो

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा:- तालुक्यतील सिंदखेड हे 2500 लोकवस्ती असलेले गांव या गांवात सरपंच विमल अर्जुन कदम यांची सामजिक बांधली जपुन गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे स्वखर्चाने 60 ते 70 मुलांना स्कूल बॅग वाटप करून शिक्षणाबद्दल आपली आपुलकी दाखवली आहे.त्यांनी वाटप केलेल्या या बॅग वर ' बेटी बचाओ बेटी पढाव' आणि' स्वछ भारत मिशन' चा लोगो टाकून सामाजिक शैक्षणिक असा संदेश कदम यांनी दिला. यावेळी सरपंच विमलताई अर्जुन कदम , उपसरपंच ज्योती दिलीप मोरे, प्रकाश दिनकर गडाख शा. व्य. समिती अध्यक्ष, उषाबाई संतोष माळेकर शा. व्य. उपअध्यक्ष,ज्ञानदेव गडाख तंटामुक्त अध्यक्ष, आरती प्रमोद चव्हाण पोलीस पाटील, मधुकर लवांडे, भाऊराव खडके, रामदास थाटे, मायाबाई वाघ, ग. भा. सुशीला अलोने, वंदना गडाख, शुभांगी मोरे अंगणवाडी, ग. भा.प्रमिला खडके अंगणवाडी, किशोर गडाख ग्रा.प. सदस्य, सचिन रोही, चांदणे, देशपांडे, चव्हाण, गोपाल गडाख माजी केंद्र प्रमुख, परशुराम पवार, राजू भवर, भागवत खराटे, मधुकर थाटे, शामराव खराटे, ज्ञानेश्वर खराटे ग्रा. प. सदस्य, रामदास दांडगे, वैशाली आनंता इंगळे, पद्माकर अलोने उपस्थित होते.