शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केळवद येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:15 IST

बुलडाणा : ऑगस्टच्या क्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील शेतकर्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देक्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेधशेतकर्‍यांच्या घामाला व शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे,वृद्धापकाळात किमान ४५00 ते ५000 रुपये सन्मानवेतन मिळायला पाहिजे, अशी  मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऑगस्टच्या क्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील शेतकर्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.चिखली तालुक्यातील केळवद या गावच्या रस्त्यावर प्राचार्य विष्णुपंत पाटील व अशोकराव भोसले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या घामाला व शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, किमान शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल व थोडाफार नफा शेतकर्‍यांच्या पदरात पडेल, अशी व्यवस्था जरी शासनकर्त्यांनी केली, तरी शेतकरी सन्मानाने जगू शकेल आणि कर्जमाफीच्या कुबड्या घेण्याची गरज त्याला भासणार नाही. शेतकरी वृद्धापकाळात सन्मानाने जगला पाहिजे म्हणून त्याला वयाच्या ६0 वर्षांनंतर किमान ४५00 ते ५000 रुपये सन्मानवेतन मिळायला पाहिजे, अशी  मागणी शेतकर्‍यांच्यावतीने यावेळी करण्यात आली. सदर आंदोलन शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केलेल्या आवाहनानुसार करण्यात आले. या आंदोलनात प्राचार्य विष्णुपंत पाटील, उपाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा, अशोकराव भोसले, अशोकराव गव्हाणे, गणेश निकम, ज्ञानेश्‍वर कालेकर, गुलाबराव गायकवाड, दत्ता गवते, माजी सरपंच, नंदूआप्पा बोरबळे, गजानन गायकवाड, त्र्यंबक कालेकर, सचिन निकम, दीपक पाटील, सुनील वाणी, प्रल्हाद पाटील, के.पी. पाटील, माजी सरपंच, प्रल्हाद हिवाळे, भगवान ठेंग, हरिभाऊ गवते, प्रल्हाद मोरे, शरद पाटील, सावरगाव डुकरे, अशोक गायकवाड, शेलसूर, बबन शेळके, शिरपूर, संजय पडोळसे आदींनी सहभाग घेतला.