शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा - राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:17 IST

मोताळा :  पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने बुधवारी मोताळा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. 

ठळक मुद्देमोताळा तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा :  पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने बुधवारी मोताळा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनात नमूद आहे, की संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन येत्या २५ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. या चित्रपटावरून राजपूत समाजाच्या विविध संघटना, समूह, इतिहासकार यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. राजपुतांसह देशभक्त नागरिकांमध्ये महाराणी पद्मावती यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना आहे. या भावनेला ठेच देण्याचा प्रयत्न भन्सालींनी केल्याची जनभावना आहे. सर्व हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जाऊ नये व दर्शविलेल्या महाराणीबद्दल हिंदू समाजाच्या महिलांमध्ये तसेच समाजात कोणत्याही प्रकारची हानी न होण्याकरिता चित्रपटाचे प्रदर्शन करू नये, जेणेकरून सामाजिक भावना तसेच कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. तसे न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप सहावे, युवा तालुका अध्यक्ष नीलेश काटे, मारोती कोल्हे, प्रशांत जवरे, अमित वसतकार, प्रदीप सहावे, राजेंद्र पाचपोळ, गोपाल काटे आदींनी केली आहे. 

टॅग्स :Padmavatपद्मावतbuldhanaबुलडाणा