शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

By admin | Updated: June 30, 2016 01:01 IST

प्रशासनाकडे दिले निवेदन; दोषींवर कारवाई करण्याची विविध संघटनांची मागणी.

बुलडाणा : मुंबई येथील दादरस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सुलतानपूर येथे २९ जून रोजी भारिप-बमसंच्यावतीने काही वेळ व्यावसायिक बाजारपेठ व नागपूर-मुंबई महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच देऊळगावराजा शहरात धरणो आंदोलन करण्यात आले. बसस्थानक चौकात भारिप- बमसंचे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.दिलीप झोटे, युवा भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष भाई दीपक कासारे, पीरिपाचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास कासारे, आलम, भीमराव कंकाळ, अमोल झिने, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दीपक बोरकर, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष छगन खरात यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभागी होऊन निषेध नोंदविला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांसाठी उदात्त हेतूने आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती; मात्र आकसबुद्धी ठेवत जातीयवाद्यांनी मध्यरात्रीची वेळ निवडून आंबेडकर भवन जमीनदोस्त केले. याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून शिक्षा देण्याची मागणी यावेळी पदाधिकार्‍यांनी केली.