शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी विद्यार्थ्यांसह गावकर्‍यांचा रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:53 IST

मेहकर: ग्रामीण भागातून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी  मेहकर तथा इतरत्र ये-जा करतात. सर्व विद्यार्थी एसटी बसने  प्रवास करतात; मात्र अनेक गावच्या एसटी बसेस शाळेच्या  वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  तर मेहकर ते घाटबोरी ही बस शाळेच्या वेळेवर सोडावी यासाठी  २५ सप्टेंबर रोजी विद्यार्थी व पालकांनी लोणीगवळी येथे रास्ता  रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: ग्रामीण भागातून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी  मेहकर तथा इतरत्र ये-जा करतात. सर्व विद्यार्थी एसटी बसने  प्रवास करतात; मात्र अनेक गावच्या एसटी बसेस शाळेच्या  वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  तर मेहकर ते घाटबोरी ही बस शाळेच्या वेळेवर सोडावी यासाठी  २५ सप्टेंबर रोजी विद्यार्थी व पालकांनी लोणीगवळी येथे रास्ता  रोको आंदोलन केले. संबंधित अधिकार्‍यांनी लेखी आश्‍वासन  दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मेहकर ते घाटबोरी या बस  फेरीवर दररोज विद्यार्थी प्रवास करतात; मात्र सदर बसफेरी  शाळेच्या वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान  होत आहे. या बसफेरीमध्ये जवळपास ७0 ते ७५ विद्यार्थी प्रवास  करतात. मेहकर ते घाटबोरी ही बस घाटबोरी येथे मुक्कामी  असल्यास दररोज शाळेच्या वेळेवर येऊ शकते; मात्र सदर बस  घाटबोरी येथे मुक्कामी राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसात होत आहे. सदर बस शाळेच्या वेळेवर सोडावी, यासाठी  लोणीगवळी येथे रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता  रोकोमुळे सकाळची वाहतूक ठप्प झाली होती. रास्ता रोकोची त त्काळ दखल घेऊन मेहकर आगाराचे राठोड व जुमडे यांनी  शाळेच्या वेळेवर बस सोडण्याचे आश्‍वासन दिले.