शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

उंद्रीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:52 IST

उंद्री: केळवद येथील वीज उपकेंद्रावर शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलन आणि साहित्याची जाळपोळ प्रकरणात चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उंद्री येथे युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात गुरुवारी रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देराहुल बोंद्रे यांच्या अटकेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कउंद्री: केळवद येथील वीज उपकेंद्रावर शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलन आणि साहित्याची जाळपोळ प्रकरणात चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उंद्री येथे युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात गुरुवारी रास्ता रोको करण्यात आला.तूर, गहू, हरभरा पिकांच्या ऐन हंगामात चिखली तालुक्यातील केळवद व परिसरातील शेतकर्‍यांची शेतातील वीज कुठलीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने खंडित केली होती. प्रकरणी आमदार राहुल बोंद्रे व कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या केळवद येथील कार्यालयात आंदोलन केले होते. आंदोलन आणि कार्यालयाच्या नुकसानप्रसंगी २७ डिसेंबरला दुपारी आ. बोंद्रे यांना व त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांना चिखली पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने नंतर त्यांना जामीन मंजूर केला होता.दरम्यान, शेतकरी हिताचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याच्या निषेधार्थ उंद्री येथे युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. बुलडाणा युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात सरपंच प्रदीप अंभोरे, शहराध्यक्ष मनोज लाहुडकार, सुभाष कटारे, रवी तरळकर, राजू बाबुळकर, अनिस पठाण, प्रदीप जाधव, प्रभाकर पाटील, लाला सपकाळ, पुरुषोत्तम ठाकरे, मनवरभाई, शेख गुलाब शेख वसीम यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRahul Bondreराहुल बोंद्रेmahavitaranमहावितरण