शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 15:06 IST

शेगाव : महाराष्ट्र राज्य तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील श्री संत गजानन महाराज इंजिनियरींग कॉलेजचे प्रशस्त सभागृहात पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : महाराष्ट्र राज्य तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील श्री संत गजानन महाराज इंजिनियरींग कॉलेजचे प्रशस्त सभागृहात पार पडले. यावेळी एकसंघ होवून समस्यांवर मात करुया असा संकल्प करण्यात आला. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे बुलडाणा, मोहन जोशी  अजय लहाने अकोला, कोकण विभाग अध्यक्ष आर.जे.पाटील, प्रा. संजय खडसे जळगाव जा., पुणे विभाग डि.एस. कुंभार, विभागीय संघटक पंकज पवार नाशिक,किरण आंबेकर औरंगाबाद, मोहन टिकले नागपूर, प्रविण ठाकरे अमरावती, समाधान सोळंके अकोला, संजय गरकळ, नंदकिशोर  बुटे, सोहम वायाळ, मनोज दांडगे, अजय पिंपरकर, विजय टेकाडे  आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून संत गजानन महाराज, मॉ जिजाऊ, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तसेच शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तदनंतर प्रास्ताविकात संजय खडसे यांनी संघटनेचे ध्येय धोरण स्पष्ट केले. यावेळी राजस्व दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन ही करण्यात आले. अधिवेशनात तहसीलदार रामेश्वर पुरी, दिनेश गिते, शिल्पा बोबडे, स्वप्नाली डोईफोडे, माटोडे,डॉ सागर भागवत,आदीसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदार, तसेच महसुल, पटवारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. 

समस्या सोडविण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधून समस्या पुर्ततेची ग्वाही दिली. याशिवाय जिल्हयाचे पालकमंत्री मदन येरावार यांनीही शुभेच्छा संदेश पाठविला.

टॅग्स :Shegaonशेगावbuldhanaबुलडाणा