शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बारावीच्या परीक्षेस जिल्ह्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 02:46 IST

बुलडाणा :  उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असून, २0 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असून, २0 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.ज्या विषयाचा पेपर असेल त्या विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राचे परिसरात उपस्थित राहणार नाही. संबंधित विषय शिक्षकांनी आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पेपरचे अर्धा तास अगोदर ते पेपर संपल्यानंतर अर्धा तास पयर्ंतच्या कालावधीमध्ये पूर्ण वेळ उपस्थित रहावे लागणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांना यासंदर्भात कार्यवाही करावी लागणार आहे. पेपर सुरू असलेल्या विषयाचा किंवा कोणताही विषय शिक्षक परीक्षा केंद्राचे आवारात आढळला, तसेच तोंडी उत्तरे सांगणे, सांकेतिक भाषेचा उपयोग करून परीक्षार्थींना मदत करणे असा प्रकार दिसून आला. त्यांच्याविरुद्ध विद्यापीठ व परीक्षा गैरप्रकार अधिनियम १९८२ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.परीक्षा केंद्र  परिसरात सायक्लोस्टाइल, झेरॉक्स, उत्तरे असलेले कागद दिसून आल्यास संबंधित केंद्र संचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले असून, परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान, वीज वितरणने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित केल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.

टॅग्स :examपरीक्षाbuldhanaबुलडाणा