शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे काम तत्काळ सुरू करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:42 IST

बुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा  महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंबित आहे.

ठळक मुद्देप्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा  महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंबित आहे.दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची ४ जानेवारीला त्यांनी भेट घेऊन ही मागणी रेटत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी डीआरयूसीसीचे सदस्य दिनेश शिंदे, उमेश पाटील, उमेश कलोरे, अँड. समीर मोरे यांच्यासह अन्य उपस्थित होते. जवळपास १00 वर्षांपासून या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे. २0१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने तीन हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती; मात्र अद्याप कुठलेही काम किंवा तत्सम स्वरूपाची प्रगती या मार्गावर झालेली नाही. २00९-१0 मध्ये खामगाव-जालना या १५५ किमीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरात देण्यात आली होती. २0१२ मध्ये त्याचा अहवाल सादर झाला होता. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा मार्ग बुलडाणा जिल्ह्यातून १३0 किमी लांबीचा आहे.  मध्य आणि दक्षिण रेल्वेलादेखील याद्वारे जोडल्या जाऊ शकते. आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका हा मार्ग निभवेल, असे ही खा. प्रतापराव जाधव म्हणाले. सोबतच राज्य सरकारच्या हिस्यातील ५0 टक्के राशी यासाठी समायोजित केली जावी, त्यासाठी शासकीय जमीन विनाशुल्क आणि लागणार्‍या गौण खनिजाची रॉयल्टी राज्य सरकारला न देता ही राशी समायोजित केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी पब्लीक प्रायव्हेट पाटर्नरशिपसुद्धा निश्‍चित केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधवpiyush goyalपीयुष गोयल