शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून कापसाच्या खरेदीस प्रारंभ! बोरजवळा येथे मिळाला सर्वाधिक ८१०० रूपये क्विंटलचा भाव

By अनिल गवई | Updated: October 7, 2022 14:43 IST

Cotton Market: खामगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी सीतादई (कापूस वेचणीला सुरूवात करताना केले जाणारे  पूजन )होण्यापूर्वीच काही खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे.

- अनिल गवई

खामगाव: तालुक्यातील अनेक ठिकाणी सीतादई (कापूस वेचणीला सुरूवात करताना केले जाणारे  पूजन )होण्यापूर्वीच काही खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे. यामध्ये बोरजवळा येथील एका शेतकºयाच्या कापसाला सर्वाधिक ८१०० रुपये क्विंटल रुपयांचा भाव देण्यात आला आहे. दरम्यान, जिनिंग प्रेसिंगकडून अद्यापपर्यंत कापूस खरेदीस सुरूवात करण्यात आलेली नाही.

पावसामुळे यावर्षी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सीतादई लांबणीवर पडली आहे. अनेक शेतकºयांचे पांढरे सोने शेतातच असताना खामगाव तालुक्यात काही ठिकाणी कापसाचे पिक घरी आणण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गात आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी सणासुदीच्या दिवसांत पांढºया सोन्याची तसेच इतर शेतमालाची विक्री करीत आहेत. त्याअनुषंगाने कापसाच्या खासगी व्यापाऱ्ययांनी कापूस खरेदीला सुरूवात केली आहे. अनेकांनी दसºयाच्या शुभ मुहूर्तावर कापूस विक्रीचा मुहूर्त साधला.

८१०० रुपयांची सर्वाधिक बोली- खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर खासगी व्यापाऱ्ययांनी कापसाची खरेदी केली. यावेळी शेतकरी कल्याणसिंह तुळसिंह तोमर यांच्या कापसाला ८१०० रुपयांचा सर्वाधिक भाव देण्यात आला.

खासगी व्यापाऱ्य यांकडून कापसाची खरेदी जिनिंग-प्रेसिंगकडून कापसाची खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, भालेगाव बाजार, रोहणा, काळेगाव, निपाणा, बोरजवळा, बोरी अडगाव परिसरात काही खासगी व्यापाऱ्यानी कापूस खरेदीला सुरूवात केली आहे.

पावसामुळे कापसात ओलावाखामगावसह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पावसात ओलावा आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर कापसाची खरेदी सुरू करण्यात आली नसल्याचे समजते.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा