शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या प्रवाशांना भाडेवाढीचा ‘फटाका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:15 IST

बुलडाणा : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेर्‍या वाढवतानाच प्रवासी भाड्यातही १0 ते २0 टक्के वाढ करण्यात येणार असून, ऐन दिवाळीत प्रवाशांना फटाका लागणार आहे.  

ठळक मुद्दे१५ दिवसांकरिता १0 ते २0 टक्के होणार भाडेवाढ  महसूल वाढीसाठी निर्णय

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेर्‍या वाढवतानाच प्रवासी भाड्यातही १0 ते २0 टक्के वाढ करण्यात येणार असून, ऐन दिवाळीत प्रवाशांना फटाका लागणार आहे.  दिवाळी सणानिमित्त बुलडाणा आगाराने जादा गाड्यांची सोय केली असून, फेर्‍यांची संख्या दुप्पट केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटीचा पर्याय प्रवासी निवडतात. त्यामुळे एस. टी. महामंडळाने १४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान १0 ते २0 टक्क्यांनी जादा भाड्याची आकारणी होणार आहे. दिवाळीनिमित्त नोकरदार, कामगारवर्ग, शाळा, महाविद्यालयांना सुटी असते. या दरम्यान प्रवासी संख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली असते. त्यामुळे सहाजिकच एसटीवर प्रवाशांचा भार वाढतो. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांकडून एसटी बसलाच पसंती दिली जाते; मात्र राज्य परिवहन विभागाच्या वाढीव दराच्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवासी वर्गाच्या खिशाला फटका बसणार आहे. राज्य परिवहन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. यामध्ये १४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान प्रवासी सेवेला भाडेवाढ लागू होणार आहे. याशिवाय यवतमाळ, औरंगाबाद, बीड, पुणेसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महसूल वाढीसाठी निर्णयएस. टी. महामंडळाने केलेल्या भाडेवाढीवर दरवर्षी प्रवासी नाराजी व्यक्त करतात; मात्र गत तीन वषार्ंपासून एसटी महामंडळाने केलेल्या भाडेवाढीमुळे चांगला महसूल मिळत आहे. यावर्षी साधी किंवा रातराणी बससाठी १0 टक्के, निमआराम बससाठी १५ टक्के व वातानुकूलीत बससाठी २0 टक्के भाडे वाढ करण्याचे परिपत्रक एसटी महामंडळाने काढले आहे.

एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ केली असली तरी  सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा.- दीपक साळवे, स्थानक प्रमुख, बुलडाणा.

टॅग्स :state transportएसटी