शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एसटी बसचा अपघात; एक गंभीर

By admin | Updated: June 29, 2016 00:23 IST

भरधाव एस टी बसने मेहकरकडून लोणारकडे येणा-या मोटारसायकलस्वारास दिली धडक.

शारा (जि. बुलडाणा): भरधाव एस टी बसने मेहकरकडून लोणारकडे येणार्‍या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने मोटारसायकलस्वार गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना २८ जूनच्या ४.३0 वाजता दरम्यान घडली. याबाबत गंभीर युवकास औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. लोणार बसस्थानकावरून किनवट डेपोची किनवट औरंगाबाद बस क्र. एम एच २0 व्ही. २९४८ ही ४.१५ वाजेच्या दरम्यान भरधाव जात असताना मेहकरवरून रिसोड तालुक्यातील भरजहागीर गावातील रामेश्‍वर चोपडे वय ४0 हे मोटारसायकल क्र. एम.एच. १५-२९३८ ने येत असताना शारा गावाजवळील वळणावर भरधाव येणार्‍या बसने मोटारसायकलस्वारास धडक दिली. मोटारसायकलस्वार बसच्या समोर आला व यामध्ये त्याचा पाय पूर्णपणे तुटून पडला. गंभीर जखमी रामेश्‍वरला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले; मात्र युवकाच्या पायामधून रक्तस्त्राव जास्त होत असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले.