शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीच्या प्रात्यक्षिकासाठी अधिकारी थेट शेत बांधावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:25 IST

शेतकर्‍यांना फवारणीचे प्रात्यक्षीक करून दाखविण्यासाठी   कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी  हिवरा आश्रम शिवारात जावून तूर पिकाची पाहणी  करून शेतकर्‍यांना करटकनाशक फवारणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देक्रॉपसॅप अंतर्गत उपक्रम फवारणीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : मेहकर उपविभागामध्ये सोयाबीन व कापूस या पिकामध्ये तूर हे  महत्त्वाचे आंतर पीक असून सद्यस्थितीमध्ये फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत  आहे. क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांच्यामार्फत मेहकर उ पविभागामध्ये तूर व हरभरा पिकावरील कीड रोगाची पाहणी करण्यात येत आहे.  दरम्यान, शुक्रवारला शेतकर्‍यांना फवारणीचे प्रात्यक्षीक करून दाखविण्यासाठी   कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी  हिवरा आश्रम शिवारात जावून तूर पिकाची पाहणी  करून शेतकर्‍यांना करटकनाशक फवारणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तूर हे उंच वाढणारे पीक असल्याने कीटकनाशकाची फवारणी करतांना विशेष  काळजी घ्यावी लागते, याबात कीड सर्वेक्षक यांच्याकडून प्रत्यक्ष शेतावर जावून शे तकार्‍यांना  किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन  करण्यात आले आहे. यावेळी विवेकानंद कृषि महाविद्यालय  येथील प्राध्यापक  गजानन ठाकरे, कीड  नियंत्रक सुधाकर कंकाळ, कीड सर्वेक्षक जीवन नरवाडे, याकुब पठाण  हे उपस्थित  होते. ब्रह्मपुरी येथे पुरुषोत्तम देवकर यांच्या शेतात कीड सर्वेक्षक जीवन नरवाडे  यांनी प्रात्त्याक्षिक करून दाखविले व फवारणी करतांना संरक्षक कपडे, बूट, हात  मौजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करणेबाबत महत्व समजावून सांगितले.

अनोळखी किंवा रस्त्यावर विना परवाना किटकनाशकाची खरेदी करू नये.  किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. पूर्ण  हंगामाकरिता आवश्यक तेवढेच किटकनाशके खरेदी करावे.  - गणेश भागवत गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी मेहकर

टॅग्स :agricultureशेती