शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित विकास कामांसाठी विशेष परवानगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 11:23 IST

गर्दीमुळे अडसर ठरणारी विकासकामे कोरोना संचारबंदीच्या काळात पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यातील विविध कामांना आवश्यक त्या अटींवर स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विशेष परवानगी दिली जात आहे. गर्दीमुळे अडसर ठरणारी विकासकामे कोरोना संचारबंदीच्या काळात पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्या अनुषंगाने खामगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामास गुरूवारी सायंकाळपासून सुरूवात करण्यात आली आहे.कोरोना या विषाणू संसर्गामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे राज्यातील विविध विकासकामे गत १८ दिवसांपासून ठप्प झाली आहेत. याचा रस्ते आणि महामार्ग प्राधिकरणाला फटका बसला आहे. दरम्यान, संचारबंदीच्या काळात गर्दीचा अडथळा ठरणारी कामे पूर्णत्वास नेण्याचा कल लक्षात घेता, स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या अटींवर ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष परवानगी दिली जात आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी दिली जात असल्याने राज्यातील विविध विकास कामांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

सोशल डिस्टनसिंगचे करावे लागणार पालन!कोरोना या विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने विकास कामांवर काम करणाºया मजुरांच्या आरोग्याची काळजी संबंधितांना घ्यावी लागणार आहे.सोबतच सोशल डिस्टनसिंग आणि मजुरांना मास्क तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. इतकेच नव्हे तर कामावर गर्दी होवू नये यासाठी मजुरांची संख्याही कमी करावी लागणार आहे.कोरोनाच्या संचारबंदीमुळे रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकांºयांशी व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला. त्यानंतर रस्ता कामाला सुरूवात करण्यात आली. या कामावर सोशल डिस्टनसिंग तसेच इतर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात.- अ‍ॅड. आकाश फुंडकरआमदार, खामगाव, विधानसभा

 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा