शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:44 IST

World Toilet Day News शौचालयाचा वापर होण्याच्या दृष्टीकोणातून जनजागृती करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातंर्गत १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील हागणदारी मुक्त झालेल्या ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी, तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय उपलब्धता, सार्वजनिक शौचालयची उपलब्धता व निधीचे वाटप, शाळा व अंगणवाडीमध्ये शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष देण्यात येणार आहे. सोबतच शौचालयाचा वापर होण्याच्या दृष्टीकोणातून जनजागृती करण्यात येणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दुसरा टप्पा अंतर्गत १९नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचे अैाचित्य साधून हे उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शौचालयांना वीज जोडणी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालय परिसरात स्वच्छता करणे, कुटुंबस्तरावर शौचालयाच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण, नादुरुस्त सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान