शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:34 IST

तहसिल कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मिटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हवामानातील अनाकलयीन बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या लोणार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. तहसिल कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मिटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.दरम्यान या केंद्राच्या उभारणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री आॅफ अर्थ सायन्स विभागातंर्गत येत असलेल्या नागपूर येथील हवामान केंद्राच्या दोन अधिकाऱ्यांनी मध्यंतरी लोणार सरोवर येथे भेट देऊन जागेची पाहणी केली होती. त्यानंतर आता ही जागा उपलब्ध झाली असल्याची माहिती लोणारचे तहसिलदार नदाफ यांनी दिली. जे. आर. प्रसाद हे वैज्ञानिक आणि नागपूर हवामान विभागाचे आर. व्ही. पटोले यांनी ही भेट दिली होती. नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार लोणार मध्ये या वर्षामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानुषगाने ही पाहणी या दोन वैज्ञानिकांनी केली होती.आता लोणार येथील हवामान केंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यानुषंगाने हे केंद्र उभारण्याच्या हालचाली लवकरच सुरू होत असल्याचे संकेत तहसिलदार नदाफ यांनी दिले आहे. हे केंद्र स्वयंचलीत असल्याने एकूण आठ पॅरामिटरमध्ये नागपूर आणि पुणे केंद्राला माहिती पाठविली जाईल.

लोणार परिसर संवेदनशीलहवामानाच्या दृष्टीने लोणार परिसर संवेदनशील आहे. २३ जुलै २०१३ रोजी येथे २४ तासात तब्बल १७ इंच म्हणजेच ४१९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी पर्जन्यमापक यंत्रातील पात्र हे तब्बल पाच वेळा बदलावे लागले होते. हा एक विक्रमच म्हणावा लागले हे हवामान केंद्र कार्यान्वीत झाल्यास लोणारच्या संवेदनशीलतेचीही नोंद घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे येत्या काळात त्वरेने हे केंद्र उभारण्यात यावे अशी मागणीही होत आहे.

 

टॅग्स :Lonarलोणारlonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा