शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी वडिलांचा मुलाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:00 IST

मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव रामजी मारोती मारकड (५५, रा. पहूर) असे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मद्यासाठी सातत्याने पत्नीस पैसे मागणाऱ्या व न दिल्यास तिला त्रास देणाºया वडिलांचा लोणार तालुक्यातील पहूर येथील मुलाने गळा आवळून खून केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव रामजी मारोती मारकड (५५, रा. पहूर) असे आहे. दरम्यान, त्यांचा खून केल्या प्रकरणी त्यांचा मुलगा विठ्ठल रामजी मारकड (३२) यास पोलिसांनी अटक केली आहे.पहूर येथील रामजी मारोती मरकड हे दारू पिण्यासाठी सातत्याने त्यांच्या पत्नीकडे तगादा लावत होते. प्रसंगी त्रासही द्यायचे. सततच्या या प्रकाराला रामजी मारकड यांचा मुलगा विठ्ठल हा ही कंटाळला होता. दरम्यान, १७ सप्ेटंबर रोजी रामजी मारकड यांनी पत्नी द्वारकाबाईस मारहाण करून दारू पिण्यासाठी तिच्या गळ््यातील गहू पोत तोडून घेतली. याची माहिती त्यांचा मुलगा विठ्ठल यास मिळाली. आईच्या गळ््यातील गहू पोत वडिलांनी तोडून घेतल्याचा त्यास राग आला. त्यामुळे त्याने वडिलांना मारहाण केली. रागाच्या भरात त्याने वडिल रामजी मारकड यांचा गळाही आवळला. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. १७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. प्रकरणी गंगासागर कुंडलीक जुमडे (३०, रा. जांभरूण, ता. जि. हिंगोली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी आरोपी विठ्ठल मारकड विरोधात खुनाचा गुन दाखल केला. सोबतच त्यास १८ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यास १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अझर शेख, पोलिस कर्मचारी विशाल धोंडगे, कैलास चतरकर, गजानन बनसोड, शेखर थोरात, चंद्रशेखर मुरडकर, रविंद्र बोरे, गजानन ठाकरे हे करीत आहेत.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी