शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘मृदा आरोग्य’ मुळे जमिनीची पोत सुधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:22 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेत जमीनीमध्ये लोहाचे प्रमाण कमी आहे तर जस्त, तांबे, बोरान, सल्फरचे प्रमाण मध्यम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या पाच वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील शेत जमिनींचा पोत सुधारण्यास मदत मिळत असून दोन लाख माती नमुन्यांची पाच वर्षात तपासणी करण्यात आली आहे.देशात २०१५ मध्ये १९ फेब्रवारी पासून मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. राजस्थानमधून त्यास प्रारंभ झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील एकंदर स्थितीची माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातील शेत जमीनीमध्ये लोहाचे प्रमाण कमी आहे तर जस्त, तांबे, बोरान, सल्फरचे प्रमाण मध्यम आहे. त्यामुळे जमिनीतील सुक्ष्म मुलदव्याचे प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी तालुका निहाय एक गाव निवडून तेथील जमिनीच्या पोताची अर्थात मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहे. वैयक्तिक स्तरावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे अनुभव आहे. परिणामी या मोहिमेची आता व्यापकात वाढविण्यात आल्यास जिल्ह्याचा उत्पादकता निर्देशांकही वाढण्यास मदत होऊ शकते, असा प्रशासनाचा कयास आहे.मुद्रा तपासमी ही प्रामुख्याने बागायती क्षेत्रासाथी अडीच हेक्टरला एक नमुना तर कोरडवाहू शेतीसाठी दहा हेक्टरला एक नमुना या प्रमाणे तपासण्यात येते. दरम्यान, यंदा आता तालुका निहाय किमान पाच गावे माती नमुन्यांच्या तपासणीसाठी घेण्यात येत आहे. आगामी पाच वर्षात त्याची व्याप्ती वाढून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमीन नमुन्याची तपासणी होऊन क्रॉप पॅटर्न ठरविण्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्यात मदत मिळू शकते, असा कयास आहे. रासायनिक खतांचा वापर घटतोयजमीनीच्या पोताची माहीती मिळत असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याचे चित्र आहे. सेंद्रीय शेतीबाबत झालेली जागरूखता, बदलता क्रॉप पॅटर्न आणि यंदा झालेला जादा पाऊस यामुळेही रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याची निरीक्षणे आहेत. दरम्यान बुलडाणा तालुक्यातील प्रकाश केशव सुरडकर या शेतकºयाने मुदा आरोग्य पत्रिकेचा वापर करत सोयाबीनचे उत्पन्न घेतले. त्याच्या उत्पन्नामध्ये तुलनेने वाढ झाली असून खतांचीही बचत झाल्याचा त्यांचा अनुभव आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती