शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मिस्कीनवाडीत सामाजिक उपक्रमांचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:42 IST

मेहकर: तालुक्यातील मिस्कीनवाडी येथे जागतिक अंध दिनाच्या  पृष्ठभूमीवर आठवडाभर आयोजित विविध सामाजिक उ पक्रमाचा शुक्रवारी समारोप झाला.

ठळक मुद्देनॅब जिल्हाध्यक्ष डॉ.  यशवंत चवरे, नॅब प्रतिनिधी राजू मिस्कीन यांनी  प्रकाश टाकला

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील मिस्कीनवाडी येथे जागतिक अंध दिनाच्या  पृष्ठभूमीवर आठवडाभर आयोजित विविध सामाजिक उ पक्रमाचा शुक्रवारी समारोप झाला.अंधदिनी लू ब्रेल यांच्या जीवनपटावर नॅब जिल्हाध्यक्ष डॉ.  यशवंत चवरे बुलडाणा व नॅब प्रतिनिधी राजू मिस्कीन यांनी  प्रकाश टाकला. १६ ऑक्टोबर रोजी अंध मुलासोबत डोळस  मुलांच्या सामूहिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.  शुक्रवारी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे यांनी क्रीडा स् पर्धेमधील विजयी खेळाडूंना आणि उपस्थितांना डोळस व अंध  मुलामध्ये भावनिक आपुलकीचे नाते कसे जपावे यावर  मार्गदर्शन केले. यावेळी संतोष काकडे, पं.स. गटशिक्षण अधिकारी पागोरे,  श्रीकृष्ण काकडे, मंडळ अधिकारी अनमोड, केंद्रप्रमुख  वानखेडे, मुख्याध्यापक अशोक दिवटे, साठे, अंभोरे यांचा स त्कार करण्यात आला. १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सां प्रदायिक गायन भजनकर्त्या साधना दिलीप इंगळे व त्यांचे  सहकारी प्रभा मिस्कीन, विमल वाघ, लिला बोडखे, पमा  पाटोळे, चंद्रभागा मिस्कीन, आश्राबाई जाधव, रेखा शिंदे, कुसुम  वाघ यांनी भजन म्हणण्यासाठी सहकार्य केले. या दिनाचे आयोजन राजू मिस्कीन यांनी केले. तर नियोजन  वसुदेव मिस्कीन, विशाल सपकाळ, उत्तम पाटोळे, नंदकिशोर  गोवर्धन, शेषराव मिस्कीन, दत्ता मिस्कीन, रवी मिस्कीन, विनोद  पाटोळे, शरद वानखेडे, गणेश राऊत, पुरुषोत्तम देवकर, दत्ता  कव्हर, किरण मिस्कीन, अमोल पाटोळे, श्याम तुपकर, राम तु पकर, विठ्ठल मिस्कीन, गणेश मिस्कीन यांनी केले.  मिस्कीनवाडी व परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.