शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रक्रियेत 'एसएमएस'च्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:17 IST

तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे. 

पश्चिम विदर्भात १० हजार ३२० जागा: आठ दिवसात १५ हजारावर अर्जबुलडाणा: पश्चिम विदर्भातून आरटीई अंतर्गत १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र अमरावती विभागातून गेल्या आठ दिवसातच १५ हजार ७६४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. सध्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे. दुर्बल व वंचित घटकातील बालकांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने  इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. अमरावती विभागामध्ये ९७६ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यातून एकूण १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिल्या जाणार आहे. त्यासाठी आॅनलाइन प्रवेश अर्जप्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत राबविली जात आहे. परंतू सुरूवातीपासून या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा सामनाकरावा लागत आह. पाल्याचा अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावरून भरताना नावे पूर्ण भरली जात नव्हती. अर्ज भरल्यानंतर पालकांना आपल्या अर्जाची माहिती व अर्ज क्रमांक  आणि पासवर्ड आदी बाबींची एसएमएसद्वारे पालकांच्या मोबाईलवर पाइविल्या जातात. परंतू आता तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाईलवर एसएमएस जात नाहीत. त्यामुळे नविन नोंदणी केल्यावर स्क्रीनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहेत. 

अमरावती जिल्ह्यातून सर्वाधिक अर्जआतापर्यंत अमरावती जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.  अमरावती जिल्ह्यातून ४ हजार ७६२ अर्ज आले आहेत. तापाठोपाठ अकोला जिल्ह्याचा जिल्ह्याचा नंबर लागतो. अकोला जिल्ह्यातन ३ हजार ९०५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३ हजार १२०, वाशिम जिल्ह्यात ८८४ आणि यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ९३ अर्ज आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा