शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमध्ये विटभट्ट्यांचा धूर झाला गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:20 IST

विटभटट्यांचा धूर काही दिवसांपासून गायब झाल्याने अनेक कच्चा विटांचा माल भट्टीवर पडून आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात अकोला, जळगाव खांदेशमधून विटांचा पुरवठा होतो. लॉकडाउनमुळे कामगार स्वगृही परतल्याने सध्या अनेक भट्ट्यांचे काम बंद आहे. विटभटट्यांचा धूर काही दिवसांपासून गायब झाल्याने अनेक कच्चा विटांचा माल भट्टीवर पडून आहे.बांधकाम क्षेत्राची वाढती मागणी पाहता सर्वत्र वीटभट्टी उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले. विटभट्टीच्या कामासाठी कामगार सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश वीटभट्ट्यांवर स्थलांतरित कामगार राबतात. वीटभट्टी कामगारांना हजार विटांमागे ३०० ते ५०० रुपये दिले जातात. एक हजार विटा काढण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. वीटभट्टी कामगार बहुतांश परजिल्ह्यातून व परराज्यातून येतात. ८ महिने ते झोपडीमध्ये राहतात. विटांचे कारखाने हे गावाजवळ कमी आणि जंगल परिसरामध्येच अधिक आहेत. जंगलातील लाकडाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो. मात्र वनविभागाने अटकाव केल्याने लाकूड उपलब्ध होऊ शकत नाही.विटभट्टीसाठी दगडी कोळशाचा वापर केल्या जातो. कोळसा यवतमाळ जिल्हया्तील वणी येथून येतो. लॉकडाउनमुळे वाहतूक बंद असल्याने कोळसा पुरवठा होऊ शकला नाही. औष्णिक विद्यूत प्रकल्पातून निघणारी राख वीटभट्टी उद्योगांना मोफतमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे वीटभट्टी हा नफ्याचा धंदा म्हणून करण्याला प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यात अकोला, जळगाव खांदेशमधून विटा येतात. बाळापूर, मुक्ताईनगर येथील विटांचा दर्जा चांगला असल्याने तेथील विटांना जास्त मागणी आहे. मात्र लॉकडाउनमुळे विटांचा पुरवठा होऊ शकला नाही. कामगारही स्वगृही परतल्याने कच्च्या विटांचा माल भट्टीवर पडून आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentपर्यावरण