शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर

By अनिल गवई | Updated: November 16, 2023 21:33 IST

जखमींमध्ये जनुना येथील पाच जणांचा समावेश 

खामगाव: तालुक्यातील जनुना चौफुली आणि जळका तेली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात सहा जण जखमी झाले. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एकाची प्रकृती गंभीर असून, जनुना या एकाच गावातील पाच जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. तर लाखनवाडा येथील एक जण जखमी झाला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरावती येथील  श्रेयांस अनिल सुराणा, त्यांची पत्नी रोमल आणि मुलगा तीर्थ हे तिघे एमएच १२ एलपी ५७०१ या कारने बुलढाणाकडे जात होते.  दरम्यान, खामगावगाव औरंगाबाद रोडवरील जनुना चौफुलीवर एमएच २८ बीपी ००७५ ही दुचाकी आणि कार यांच्यात अपघात झाला. दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर जाऊन धडकली. यावेळी कारमधील एअर बँग उघडल्याने कारमधील ितघे सुरक्षीत आहेत. जखमींमध्ये दुचाकीवरील  तिघे जखमी झाल्याचे समजते. अपघात घडताच  प्रत्यक्षदशीर्नी अपघातातील जखमींना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच, जनुना येथील नागरिकांनी घटनास्थळी आणि सामान्य रूग्णालयात धाव घेतली होती.

जळका येथे दोन दुचाकी धडकल्यादुसरा अपघात जळका तेली नजीक घडला. यात दोन दुचाकी समोरा समोर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. 

अशी आहेत जखमींची नावेदोन्ही अपघातात जनुना येथील सुरेश रामभाऊ सुळोकार, रोहीत श्याम रोकडे, विशाल मोहन वाकोडे, विशाल मोहन कोंडे, आकाश विजय पारसकार या पाच जणांसोबत दीपेश दीपू पवार (१५)रा. लाखनवाडा याचा समावेश आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. यातील तिघांना खामगाव येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर दोघांना अकोला येथे हलविण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Accidentअपघात