शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर पंचायत समितीसमोर शेलगाव ग्रामपंचायत सदस्यांचा बैठा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:23 IST

शेलगांव देशमुख : येथील  बेकायदेशीर जागेच्या नोंदीचा फेरफार दुरूस्त करण्यात यावा तसेच नमुना आठ अ देण्यात यावे, या मागणीसाठी ग्रा.पं.सदस्यांनी मेहकर पंचायत समितीसमोर १८ डिसेंबर पासून बैठा सत्याग्रह सुरु केला आहे.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी १८ डिसेंबरपासून सुरु केले आंदोलन.मागण्यांचे निवेदन अधिकाºयांना सादर करण्यात आले आहे.

शेलगांव देशमुख : येथील  बेकायदेशीर जागेच्या नोंदीचा फेरफार दुरूस्त करण्यात यावा तसेच नमुना आठ अ देण्यात यावे, या मागणीसाठी ग्रा.पं.सदस्यांनी मेहकर पंचायत समितीसमोर १८ डिसेंबर पासून बैठा सत्याग्रह सुरु केला आहे.येथील बेकायदेशीर जागेच्या नोंदीचा प्रश्न ग्रा.प.सदस्यांनी अनेकवेळा निवेदनाद्वारे अधिकाºयांसमोर मांडला. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने १८ डिसेंबर रोजी शेलगांव देशमुख येथील ग्रा.पं.सदस्य एकनाथ खराट, दशरथ सदार, गजानन पवार, इरफान शहा, शेख हैदर, गजानन म्हस्के व विष्णू आखरे सह गावातील केशव जोशी, रमेश बियाणी, हमीद शावकार, शंकर तोतरे, गफार शहा, रामेश्वर कुटे, बालु आखरे, शेषराव तोतरे, विनोद खडारे, राहुल कांबळे, विलास कड्डक यांनी पंचायत समिती मेहकर बैठा सत्याग्रह सुरु केला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkar bus standमेहकर बस स्टँड