शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

साहेब, कधी मिळेल हो आम्हाला घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:26 IST

अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य व ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे घराचे स्वप्न भंगल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर असावे यासाठी घरकूल योजनेला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारनेही त्यात हिस्सा टाकून आवश्यक तेवढा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत केला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य व ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे घराचे स्वप्न भंगल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.खामगाव तालुक्यातील ३८९ घरकुलांचा मंजुरात देण्यात आली आहे. त्यापैकी ५५ घरकुल पूर्णत्वास आले आहेत. घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व पारधी समाज आवास योजना अशा विविध योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात. या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी प्रत्येक ग्रा.पं.ने केली आहे. ही यादी आॅनलाईन सुध्दा आहे. त्यामुळे यादीतील क्रमांकानुसार या योजनेचा लाभ लाभाथ्यार्ला दिल्या जातो. प्रत्येक योजनेसाठी १ लाख ३८ हजाराचे अनुदान दिल्या जाते. यामध्ये १ लाख २० हजार प्रत्यक्ष लाभथ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होता. तर १८ हजार मनरेगा अंतर्गत ९० दिवसांची मजुरी म्हणून या घरकुलासाठी काम करणाºया मजुरांना मिळतात. जर लाभाथ्यार्चे नाव स्वच्छ भारत मिशन योजनेच्या यादीत असेल तर शौचालयासाठी १२ हजार रुपये असा प्रकारे १ लाख ५० हजाराचे अनुदान काही लाभार्थ्यांना दिल्या जाते. खामगाव पं.स.ला प्रधानमंत्री आवास योजनेचे २७९, रमाई योजनेसाठी १०० तर शबरी योजनेकरीता १० असा प्रकारे ३८९ घरकुलांचे उद्दिष्ट होते तशी मंजुरात मिळाली होती. त्यापैकी प्रधानमंत्री -आवास योजने अंतर्गत २५१, रमाई योजने अंतर्गत ७८ व शबरी योजने अंतर्गत १० अशा प्रकारे ३३९ घरकुलांना मंजुरात देण्यात आली.त्यानुसार घरकुलांचे कामे सुध्दा सुरु झाली. प्रत्यक्षात आतापर्यंत ५५ घरकुले पूर्ण झाले आहेत. उर्वरीत घरकुलांचे काम येत्या मार्च २०२० पर्यंत पूर्ण करावयाची आहे. तर काही लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नसल्यामुळे त्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी महसुल प्रशासनाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याने घरकुलाचा प्रश्न प्रलंबीतच राहिला आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव