शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा नगर परिषद स्वीकृत सदस्य पदासाठी चार उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:57 IST

दोन नामनिर्देशन पदांसाठी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : सिंदखेडराजा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व दोन नामनिर्देशन सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. २० एप्रिल रोजी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा बोलावून तेथेच घोषणा होणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली. दोन नामनिर्देशन पदांसाठी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले.सिंदखेडराजा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राजमाता जिजाऊ यांचे माहेरघर म्हणून सिंदखेडराजाची ओळख आहे. जिजाऊ जन्मदिनी देशभरातून जिजाऊ भक्त दरवर्षी जिजाऊ यांच्या राजवाड्यात त्यांच्या दर्शनासाठी येतात. मातृतीर्थ सिंदखेडराजा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २४ मार्च रोजी पार पडली. जनतेमधून शिवसेना- भाजपा युतीचे सतीष भागुजी तायडे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. आता नगर परीषदेच्या निवडणूकीमध्ये शिवसेना भाजपा युतीचे नगर अध्यक्ष व आठ सदस्य विजयी झाले. तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आठ सदस्य निवडून आले. एक अपक्ष उमेदवार विजयी झाले. अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे शिवसेना युतीचे संख्याबळ नऊ झाले. नगर परिषद उपाध्यक्षपदासाठी भाजपा न.प.सदस्या नंदा मेहेत्रे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नामनिर्देशन सदस्य पदाच्या दोन जागेसाठी शिवसेना भाजपा युतीकडून त्र्यंबकराव ठाकरे व दिलीप आढाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून सिताराम चौधरी व जगन ठाकरे यांनी १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले. उपाध्यक्षपदासाठी २० एप्रिल रोजी नगर परिषद कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशन सदस्य व उपाध्यक्षाची निवड झाल्याची घोषणा त्याच दिवशी होईल, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी एच. डी. विर यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा