शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा : रेतीचे बेकायदेशीर उत्खनन; ७६ रेतीमाफीयांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:00 IST

सिंदखेडराजा : तालुक्यातून वाहणार्‍या खडकपूर्णा नदीसह अन्य नद्यामधून रेतीचे अवैध उत्खनन होत असून, रेतीमाफिया तालुक्यात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महसूल यंत्रणा कारवाईसाठी सक्षम असली तरी रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन सुरूच आहे. दरम्यान, आठ महिन्यात महसूल विभागाने तब्बल ७६ रेतीमाफियांवर कारवाई करून त्यांच्याकडून १३ लाख ७0 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्दे१३ लाख ७0 हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : तालुक्यातून वाहणार्‍या खडकपूर्णा नदीसह अन्य नद्यामधून रेतीचे अवैध उत्खनन होत असून, रेतीमाफिया तालुक्यात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महसूल यंत्रणा कारवाईसाठी सक्षम असली तरी रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन सुरूच आहे. दरम्यान, आठ महिन्यात महसूल विभागाने तब्बल ७६ रेतीमाफियांवर कारवाई करून त्यांच्याकडून १३ लाख ७0 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.तहसीलदार संतोष कणसे व नायब तहसीलदार एच.डी.वीर यांच्या संयुक्त पथकाने याप्रकरणी कारवाई केली आहे.  सिंदखेडराजा तालुका हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सरहद्दीवर आहे. नदीपात्रामधील अवैध रेती उपसा करणारे रेती माफीया टीप्पर, ट्रॅक्टर, ट्रकद्वारे मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, मंठा, शेवली, अंबड या भागात रेतीची तस्करी करुन नफा मिळवतात. मधल्या काळात रेती माफीयांनी मोठय़ा प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा केला होता. कणसे तथा  एच. डी. वीर यांनी धडक कारवाई करीत त्यास लगाम लावण्याचा प्रयत्न केला. १ एप्रिल ते ३0 डिसेंबर पर्यंत ६८ प्रकरणात १२ लक्ष ३२ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला तर २ डिसेंबर ते १३ डिसेंबर १७ पर्यंत ८ प्रकरणात १ लक्ष ३८ हजार दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत बी.बी.वाघ, घुगे,  काकडे, राहुल देशमुख, आर.डी.वायाळ, एम.आर.नागरे, एस.एस.मांडगे यांचाही सहभाग होता.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणा