शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा तालुका : निवडणुकीच्या कारणावरून मोहाडीत किरकोळ तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:40 IST

सिंदखेडराजा : तालुक्यातील मोहाडी येथे निवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद होऊन गुरूवारी सकाळी किरकोळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वातावरण निवळवले. 

ठळक मुद्देनिवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळवले

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : तालुक्यातील मोहाडी येथे निवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद होऊन गुरूवारी सकाळी किरकोळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वातावरण निवळवले. ग्राम पंचायतीची निवडणूक शांततेत पार पडली. परंतु मतमोजणी नंतर कोणी कुणाला मतदान केले. यावरुन आपसात बोलाचाली होवून त्याचे रुपांतर तणावात झाले. दोन्ही बाजूंनी लोक जमा झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला.२७ डिसेंबरला मतमोजणी झाली. त्यात अशोक रिंढे विजयी झाले. त्यांच्या गटाचे चार सदस्य निवडून आल्याने त्यांना बहुमत मिळाले. सर्व काही शांततेत पार पडल्यानंतर परमानंद गुलाबराव रिंढे हे शेतात जात असतांना बेबीबाई समाधान इंगळे यांच्यात शाब्दीक बोलाचाली झाली. शेतीच्या धुर्‍याचा वाद निवडणूक फडात आल्याने दोन्ही गटातील लोक आमने सामने उभे ठाकले वाद विकोपाला जावूनये म्हणून साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन शिंदे घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगून तनाव निवळला. त्यानंतर बेबीबाई समाधान इंगळे यांच्या तक्रारीवरुन साखरखेर्डा पोलिसांनी परमानंद रिंढे यांच्यासह तिघांवर प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा