शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडातील रेशीमची चमक कर्नाटकमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:39 IST

पश्चिम वºहाडामध्ये रेशीमला मार्केटचा अभाव असल्याने येथील शेतकरी कर्नाटमध्ये रेशीमची विक्री करीत आहेत

-  ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: रेशीमच्या मागणीमध्ये दरवर्षी साधारणत: २० टक्क्याने वाढ होत आहे. परंतू पश्चिम वºहाडामध्ये रेशीमला मार्केटचा अभाव असल्याने येथील शेतकरी कर्नाटमध्ये रेशीमची विक्री करीत आहेत. त्यातही ३५० ते ४०० रुपये अत्यल्प दरामुळे शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत आहे. रेशीम शेती उद्योगाला राज्यात भरपूर वाव आहे. शासनाकडूनही तूती लागवड वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्यात सरासरी १० ते १२ हजार एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली जाते. राज्यात १८ जिल्ह्यात तुती रेशीम तर गडचिरोली, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर या चार जिल्ह्यात टसर रेशींमशेती योजनेस प्रोत्साहन दिले जाते. संपूर्ण राज्यात ८ लाख  किलोपेक्षा अधिक रेशीम कोषाचे उत्पादन होत आहे. त्यात एकट्या बुलडाण्या जिल्ह्यातच एक कोटी ७३ लाख २० हजार ६७५ रुपयांचे उत्पादन घेतल्या जाते. पश्चिम वºहाडातील बुलडाणा, अकोला वाशिम जिल्ह्यातील हवामान कमी, अधिक प्रमाणात तुती लागवडीकरिता पोषक आहे. रेशम कोटक संगोपनाकरिता लागणारे २५ ते २८ अंश सेंल्सिआस तापमान व ६५ ते ८५ टक्के आर्द्रता येथे मिळू शकते. त्यामुळे वºहाडातूनही आता रेशीमचे उत्पादन वाढण्यास सुरूवात झाली आहे. परंतू याठिकाणी मार्केट मिळत नसल्याने शेतकºयांना कर्नाटकच्या मार्केटला रेशीम विक्री करावी लागत आहे. परिणामी वाहतूक खर्चही शेतकºयांना परवडत नाही. बुलडाण्यासाठी जालना येथे मार्केट आहे, परंतू त्या ठिकाणी चांगला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकºयांची आहे. 

वºहाडात बीव्ही जातीची सर्वाधिक लागवडपश्चिम वºहाडामध्ये प्रामुख्याने संकरित व दुबार जातीचे कोष उत्पादन घेतले जाते. सुणर्वआंध्र, कोलार गोल्ड या बहुवार सी. बी. जातीचे व सी. एस. आर. आणि सी. एस. आर. हायब्रीड हे दुबार जातीचे संगोपन केले जाते. या बायहोल्टाईन पांढºया कोशापासून उत्पादीत केलेल्या सुतास जागतिक मागणी आहे. एका किलो ग्रॅममध्ये ६०० ते एक हजार कोष बसतात. बी.व्ही. जातीच्या कोषाची लागवड वºहाडात जास्त होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र