शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

३१ मे रोजी श्रींच्या पालखीचे प्रस्थान

By admin | Updated: May 16, 2017 01:09 IST

शेगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याकरिता श्री गजानन महाराजांची पालखी वारकरी भक्तांसमवेत ज्येष्ठ शु.६ बुधवार, ३१ मे ला सकाळी मंगलमय वातावरणात प्रस्थान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : श्री गजाननाच्या पंढरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याकरिता श्री गजानन महाराजांची पालखी वारकरी भक्तांसमवेत ज्येष्ठ शु.६ बुधवार, ३१ मे ला सकाळी मंगलमय वातावरणात प्रस्थान होत आहे. श्रींच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर मंगलमय वातावरणात श्रींच्या समाधी मंदिराच्या बाजूला श्रींच्या रजतमुखवट्याची विधीवत पूजा करण्यात येते व हरिनामाच्या गजरात टाळ, मृदंगाच्या निनादात श्रींच्या रजत मुखवट्याची सुशोभित पालखीत प्रतिष्ठापना करण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात येते. श्रींच्या पालखीला श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो. तद्नंतर श्रींची पालखी बुधवार, ३१ ला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान करीत आहे. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला पे्रमने निरोप देतात. श्रींच्या पालखीचे हे ५० वे वर्ष आहे.