शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:53 IST

शासनाने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्याची जी अट घातली आहे, त्यानुसार शिवसेनेचा  प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याने समोर येऊन शे तकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी, असे  आवाहन शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे  परिवहनमंत्री ना. दिवाकर रावते यांनी केले. शेतकर्‍यांना  रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी बँकांकडून कर्ज वाटप व्हावे,  यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे प्रति पादनसुद्धा रावते यांनी केले.

ठळक मुद्देदिवाकर रावते यांचे प्रतिपादनकर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : शासनाने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्याची जी अट घातली आहे, त्यानुसार शिवसेनेचा  प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याने समोर येऊन शे तकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी, असे  आवाहन शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे  परिवहनमंत्री ना. दिवाकर रावते यांनी केले. शेतकर्‍यांना  रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी बँकांकडून कर्ज वाटप व्हावे,  यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे प्रति पादनसुद्धा रावते यांनी केले.गुरुवारी शेगावात बुलडाणा जिल्हय़ातील आजी-माजी  कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित  करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते  बोलत होते. यावेळी खासदार जाधव यांनी शिवसेना आ ता शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा  दिला. यावेळी मंचावर खा.प्रतापराव जाधव, आ. श्रीकां त देशपांडे, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना  जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजी आमदार गावंडे,  संजय गायकवाड, दत्ता पाटील आदींची उपस्थिती होती.  रावते पुढे म्हणाले, की पक्षप्रमुखांनी विदर्भातील  शिवसेना आणखी मजबूत करण्याची जबाबदारी आ पल्याला दिली आहे. त्यानुसार आता आपल्यात आलेली  मरगळ दूर करून कामाला लागण्याची गरज आहे.  महाराष्ट्रात शिवेनेकडे एक हाती सत्ता येण्यासाठी सर्वांनी  प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.  नवरात्रीची पहिली माळ सुरू होण्यापूर्वी आलेल्या अर्जा तील पात्र शेतकर्‍यांची तातडीने कर्जमुक्ती करावी, ही  भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे. त्यासाठी  आमचे शिवसैनिक आता बँकांमध्ये जाऊन  कर्जमाफीचा आग्रह धरणार आहेत, असेही ते म्हणाले. या बैठकीत जिल्ह्यातील बहुतांश शिवसैनिकांची उपस् िथती होती.