शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरू करण्यासाठी शिवसेनेचे धरणे

By अनिल गवई | Updated: September 2, 2022 18:47 IST

सदर इमारत ताब्यात घेवून प्रवेश प्रक्रिया ताबड़तोब सुरु करून दलित, आदिवासी, अल्पसंख्यक मुलींना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

खामगाव:  येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे दलित,आदिवासी, अल्पसंख्याक मुलींसाठी बांधून तायर असलेले वसतिगृह सुरू करण्यासाठी शुक्रवारी  शिवसेनेच्या वतीने सदर वसतिगृहासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.दलित, आदिवासी, अल्पसंख्यक मुलींसाठी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे वस्तिगृह बांधूंन पूर्ण झालेले आहे. गेल्या दोन वषेर्पासून सदर वस्तिगृह धूळखात असून मुलींना शिक्षणापासून, सुख-सोइपासुन वंचित ठेवण्याचा घाट अधिकारी वगार्ने घातला आहे. याविरुद्ध शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने आवाज उठविण्यात येत असून आज सदर वसतिगृहा समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

सदर इमारत ताब्यात घेवून प्रवेश प्रक्रिया ताबड़तोब सुरु करून दलित, आदिवासी, अल्पसंख्यक मुलींना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी विधानसभा संघटक रवि महाले विधानसभा, तालुकाप्रमुख विजय बोदडे, शाहरप्रमुख विजय इंगळे, जेष्ठ नेते सुभाष ठाकुर, देवीदास उमाले, गजानन माने, प्रमोद कव्हड़े, आनंद चिंडाले, पंजाबराव पेसोड़े, नीलेश पारस्कर, प्रकाश खंडारे, गणेश सरोदे, प्रज्वल थोटांगे, ऋषिकेश राठोड,गणेश देशमुख, गैरव शेगोकार, हरीश सोलंक,प्रकाश पवार, नंदू भारसाकळे,ज्ञानेश्वर सोळंके,विजय तायड़े, यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाStudentविद्यार्थी