शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती : 'जय भवानी - जय शिवाजी' च्या जयघोषात निनादले मलकापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:48 IST

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

मलकापूरः विदर्भाच्या प्रवेशद्वारावर जय भवानी जय शिवाजी मलकापूर मोटारसायकल रँलीने अक्षरशः दणाणले.  सकाळपासूनच आज बुधवारी आई तुळजाभवानी फाऊंडेशनच्या नेतृत्वात आयोजित सोहळ्यास  शिवभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. दरवर्षी विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूरात उभ्या महाराष्ट्राच दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली जाते.  बुधवारी सकाळी शिवाजी नगर स्थित आई भवानीचे विधीवत पूजन आयोजित समितीचे अध्यक्ष विजयराव जाधव यांनी केले. ध्वजारोहण माजी आ.चैनसुख संचेती यांनी तर शहरातील एकमेव शिवपुतळ्यास विद्यमान आ.राजेश एकडे यांनी केले. त्यांच्यासमवेत रा.काँ जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ, बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविद कोलते,पालिका उपाध्यक्ष रशिदखा जमादार ,मा.नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख, समतेचे निळे वादळ संघटना अध्यक्ष भाई अशांत वानखेडे,डि.वाय.एस.पी . रूपाली ढाकणे,तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे,जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र वाडेकर आदीसह अनेकांनी शिवपुतळ्यास माल्यार्पण करत मानवंदना दिली.सकाळी ९.३० वा.शहरातील तरूणांच्या मोटारसायकल रँलीस गो.वि.महाजन क्रीडांगणावरून सुरुवात झाली. बुलढाणा रस्त्यावरून हनुमान चौक,तहसील चौक,चारखंबा चौक,शिवाजी नगर,वल्ली चौक,दुर्गा नगर,गाडेगांव मोहल्ला,मार्गाने मोटारसायकल रँलीचा समारोप हनुमान चौकात करण्यात आला. 

 

टॅग्स :MalkapurमलकापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज