लोकमत न्यूज नेटवर्कशेळगाव आटोळ : भारती व जिवन विमा निगमच्या वतीने दिल्या जाणा-या बिमा ग्राम पुरस्कारासाठी आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये शेळगाव आटोळ या गावाची निवड झाली होती. नुकतेच येथे बिमा ग्राम पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी एलआयसीचे शाखाधिकारी अंचरवाडकर, विकास अधिकारी मोगल, शेटे, विमा प्रतिनिधी संजय मिसाळ, मंजूर शाह यांचेहस्ते ५० हजार रुपयाचा धनादेश गावाच्या विकासकामांसाठी सरपंच भुजंग अटोळे, सचिव बुंधे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ग्रा.पं.सदस्य डॉ.विकास मिसाळ, पं.स.सदस्य भारत बोर्डे, राजेंद्र मिसाळ, अनिल देशमुख, पांडुरंग देशमुख, संतोष बोर्डे, मनोज बोंद्रे, शांताबाई इंगळे, रविंद्र लोखंडे, अनंथा वायसे, बट्टु आटोळे यांचेसह गावकरी उपस्थित होते.
शेळगाव आटोळ बिमा ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:13 IST
शेळगाव आटोळ : भारती व जिवन विमा निगमच्या वतीने दिल्या जाणा-या बिमा ग्राम पुरस्कारासाठी आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये शेळगाव आटोळ या गावाची निवड झाली होती. नुकतेच येथे बिमा ग्राम पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
शेळगाव आटोळ बिमा ग्राम पुरस्कार
ठळक मुद्देबिमा ग्राम पुरस्कार वितरण सोहळा संपन्न ग्राम विकासकामांसाठी ५० रुपयाचा धनादेश सरपंच अटोळे यांना प्रदान