शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव रेल्वे स्टेशन परिसर हिरवाईने नटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:25 IST

शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे १५ हजार चौ. फूट जागेवर बहुउद्देशीय पर्यावरण पूरक प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : गो ग्रीन फाउंडेशनने 'हरित संतनगरी शेगाव ' चा ध्यास घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या मदतीने शेगाव रेल्वे स्टेशन परिसर हिरवाईने नटवण्याचा संकल्प सोडला आहे.याअंतर्गत शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे १५ हजार चौ. फूट जागेवर बहुउद्देशीय पर्यावरण पूरक प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. फाउंडेशनची पर्यावरण विषयक तळमळ पाहून स्थानिक रेल्वे प्रशासनानेदेखिल मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल १५ हजार चौ. फूट जागा पर्यावरण पूरक उपक्रमासाठी गो ग्रीन फाउंडेशनला दिली आहे.त्या जागेवर फाउंडेशनच्यावतीने मियावाकी वन निर्मितीनिर्मितीसह भविष्यात विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रकल्पाची सुरूवात शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक प्रकाश पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. गो ग्रीन फाउंडेशन व मध्य रेल्वेच्या सहभागाने शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात साकार होणारा हा पर्यावरण पूरक प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपी मॉडेल आहे.या उपक्रमासाठी जागेसह पाणी व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाने परवानगी दिली आहे. गो ग्रीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे पर्यावरणप्रेम वृक्षारोपणाचे कार्य सुलभ व्हावे यासाठी अर्थ आॅगर मशिन भेट देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगाव