शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव : प्रसूती झालेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:01 IST

येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्रसुती झालेल्या महिलेचा २९ जुलै रोजी पहाटे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कयेथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्रसुती झालेल्या महिलेचा २९ जुलै रोजी पहाटे मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी प्रेत उचलण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने प्रकरण निवळले.२२ जुलैरोजी बोदवड येथील पूजा लखन धांडे (वय २२) हिला प्रसूती करीता माहेरच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. सिझेरियनद्वारे तिची प्रसूती २३ जुलैरोजी झाली. मात्र तिची प्रकृती खालावल्याने २९ जुलैरोजी पहाटे तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू हा डॉकटरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे प्रेत उचलण्यास नकार दिला. त्याठिकाणी तणाव निर्माण झाला. याबाबत तिचे पती लखन धांडे यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केल्याने त्याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तब्बल तिन ते चार तासांनी वैद्यकीय अधीक्षक अश्विनी मानकर यांनी त्यांची समजूत काढली. तेव्हा त्यांनी प्रेत नेण्यास होकार दिला व प्रकरण निवळले. रुग्णालय प्रशासनाद्वारे पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :Shegaonशेगावkhamgaonखामगावhospitalहॉस्पिटल