शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराजांचे मंदिर उघडले; ८ हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 11:46 IST

Gajanan Maharaj Temple News आठ महिन्यांपासून बंद असलेले विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारी पहाटे उघडले.

ठळक मुद्देमंगळवारी पहाटे श्री गजानन महाराजांचे मंदिर उघडले.भाविकांना अतिशय शिस्तीने दर्शनबारीत सोडण्यात आले.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना विषाणू संक्रमनामुळे तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेले विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारी पहाटे उघडले. मंदिर उघडणार असल्याचे समजताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक सोमवारी सायंकाळीच शेगावी पोहोचले. मंगळवारी पहाटेच भाविकांची श्रींच्या मंदिरात गर्दी झाल्याचे दिसून आले.  श्रध्दा... उत्कृष्ट नियोजन आणि शिस्त ही त्रिसुत्री मंगळवारी श्री गजानन महाराज संस्थानमध्ये हजारो भाविकांनी अनुभवली.निमित्त होते ते श्रींचे मंदिर तब्बल आठ महिन्यांनंतर उघडल्याचे. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करून पूजा-अर्चा करण्यास शासनाने मुभा दिल्यानंतर तब्बल एक दिवस उशीरा म्हणजेच मंगळवारी पहाटे श्री गजानन महाराजांचे मंदिर उघडले. दर्शनासाठी आॅनलाईन  नोंदणी केलेल्या भाविकांनी मंदिर उघडण्यापूवीच फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करीत प्रवेशद्वारावर हजेरी लावली. संस्थान कडून भाविकांच्या ऑनलाईन पासची तपासणी,  थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. तसेच हात सॅनिटाईज केल्यानंतर भाविकांना अतिशय शिस्तीने दर्शनबारीत सोडण्यात आले. भाविकांच्या दर्शनासाठी संस्थानकडून विशेष व्यवस्था करण्यात आली.  पहिल्याच दिवशी सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास ८ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. 

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरShegaonशेगाव