शेगाव : येथील नगर परिषदेचे १0 नगरसेवक जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषीत केले आहेत. त्यापैकी नगराध्यक्षांसह ४ नगरसेवकांना उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने स्थगनादेश दिला असून याबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठी या नगरसेवकांच्या प्रकरणात युक्तीवाद सुरू आहे तर काँग्रेसचे ६ नगरसेवक स्थगनादेशासाठी प्रकरण सुरु आहे. उद्या सोमवारी या दोन्ही प्रकरणावर सुनावणी होणार असून दोन्ही प्रकरणात अंतिम निकाल अपेक्षित आहे.
शेगाव नगरसेवक अपात्रताप्रकरणी आज सुनावणी
By admin | Updated: March 7, 2016 02:27 IST