शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव : भाजपाचे राज्य सरकार विरोधात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:28 IST

भाजपाने येथील तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

शेगाव  :  शेतकरी हिताच्या मागण्या तात्काळ मंजूर करा यासह विविध जनसामान्यांच्या प्रश्नासाठी शेगाव शहर व तालुका भाजपाने येथील तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. व राज्यातील शिवसेना,काॅग्रेस, राकाॅ सरकारबद्दल रोष व्यक्त केला.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोषबापू देशमुख, तालुका अध्यक्ष विजय भालतडक,शहराध्यक्ष डाॅ मोहन बनाले ,नगराध्यक्षा  .शकुंतलाताई  बूच,  भाजप न प गटनेते  शरदसेठ अग्रवाल, उपाध्यक्षा  ज्योतीताई  कलोरे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम शेगोकार, विजयबाप्पू देशमुख, नगर पालिकेचे   सभापती  रत्नमाला ठवे,  ज्योती अशोक, अल्का खानझोडे, चांडक, मंगेश ढगे, गजानन जवंजाळ,संजय कलोरे, राजेश कलोरे, पवन शर्मा ,  सुषमा  शेंगोकार,  रजनीपहुरकर,  .गंगुबाई  खंडारे, .वर्षा दिपक धमाळ, ज्योती कचरे,   .मंगला कमलाकर चव्हाण, माला  देशमुख, अमित जाधव,मुकुंदा खेळकर,समीर मोरे, ज्ञानेश्वर साखरे,गजानन डिगोळे, विजय यादव,पांडुरंग सावरकर,श्रीकृष्ण रायणे, निवृत्ती नांदोकार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.  संचालन प्रदिप सांगळे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :ShegaonशेगावBJPभाजपा