शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:24 IST

संबधित इसमाने त्या मुलीस धमकावून येथीलच सुप्रीम लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

शेगाव : शेगाव येथील म्हाडा कॉलनीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.म्हाडा कॉलनीत राहणारी १७ वर्षीय कुमारिकेची याच भागातील एका मुलासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले असल्याने ही बाब मुलीच्या घरच्यांना कळली. त्यानंतर हे कुटूंब इतर ठिकाणी राहावयास गेले मात्र दोघांच्या मैत्रीत अंतर आले नाही. मुलाने तिला भ्रमणध्वनी वरून रात्री ९ वा भेटावयास बोलावले व तिला घेऊन त्याने पोबारा केला. भुसावळ येथे मुलाच्या मावशीच्या घरी तब्बल आठ दिवस राहून शेगांव येथे परत आले. नंतर पुन: भुसावळ येथे एका भाड्याची खोली घेऊन काही दिवस राहून परत शेगांव येथे एका सलमान नावाच्या घरी आसरा घेतला. मात्र संबधित इसमाने त्या मुलीस धमकावून येथीलच सुप्रीम लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीस त्रास होत असल्याने तिचे आईने तिला स्थानिक सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अहवालानुसार संबंधित अल्पवयीन मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :khamgaonखामगावShegaonशेगावbuldhanaबुलडाणाRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी