शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य रासायनिक खतांची विक्री!

By admin | Updated: July 7, 2017 00:31 IST

शेतकरी अडचणीत : दक्षता समितीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : परिसरातील कृषी कृषी केंद्रावर शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असतानाच, शेतकऱ्यांच्या घाईचा फायदा घेत, काही कृषी केंद्र संचालकांकडून रासायनिक खते व कीटकनाशक विक्री केल्या जात असल्याच्या पावतीवर (अंतिम मुदत) बॅच नं. न टाकताच त्या उत्पादनाची विक्री करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मुदतबाह्य रासायनिक खतही शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असून, या प्रकाराकडे दक्षता पथकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शासन नियमानुसार शेतकऱ्यांना कृषी केंद्र संचालकांकडून बी-बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांची विक्री करताना उत्पादनाची कंपनी, उत्पादनाचा बॅच नंबर विक्री पावतीवर नमूद करणे बंधनकारक आहे; मात्र संग्रामपूर तालुक्यातील काही कृषी केंद्र विनापावतीचे बी-बियाणे विक्री करीत असून, काही ठिकाणी पावतीवर बॅच नंबर आणि एक्सपायरी डेटही टाकल्या जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, या प्रकाराकडे दक्षता पथकाचे दुर्लक्ष आहे.असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशनसंग्रामपूर : तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी भेट देण्यात आली. यावेळी काही शेतकऱ्यांना पंटर म्हणून पाठविण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी एका दुकानदाराने बिलावर कोणतीही नोंद न करता कृषी साहित्य दिले. कीटकनाशकाच्या ‘एक्सपायरी डेट’चाही उल्लेख या दुकानदाराने बिलावर करण्याचे टाळले, तर काही दुकानदारांनी कृषी साहित्य दिल्यानंतर जीएसटीचा धाक दाखवित शेतकऱ्यांना बिल देण्यास नकार दिला. बिल हवे असल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागणार असल्याचा दमही काही कृषी केंद्राच्या संचालकांनी शेतकऱ्यांना भरला.कृषी साहित्याची विक्री करताना उत्पादनाचा बॅच नं आणि एक्सपायरी डेट टाकणे गरजेचे आहे. नियमबाह्य पद्धतीने कृषी साहित्य विक्री होत असल्यास संबधीत कृषी केंद्र संचालकांवर कारवाई केली जाईल. - सी.पी.उन्द्रे, कृषी अधिकारी पं.स.संग्रामपूर