शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यात रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:45 IST

हिवरा : मेहकर तालुक्यातील गजरखेड शिवारातील गाळपेर्‍याच्या पट्टयातून रेतीची विना परवना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना गुरूवारला घडली. यामध्ये ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी वाहन चालकासही ताब्यात घेण्यात आले होते. 

ठळक मुद्दे४२ हजारांचा ठोठावला दंड; महसूलची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा : मेहकर तालुक्यातील गजरखेड शिवारातील गाळपेर्‍याच्या पट्टयातून रेतीची विना परवना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना गुरूवारला घडली. यामध्ये ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी वाहन चालकासही ताब्यात घेण्यात आले होते. गजरखेड शिवारातील गट नं.१११ मध्ये प्रकाश बाजीराव दुनगू व संजय जानराव दुनगू यांचे गाळपेर्‍यातील  शेती आहे. यामधून अनेक वेळा रेतीची विना परवाना वाहतूक करण्यात येत होते. दरम्यान, गुरूवारी मेहकरचे तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी विजय लोखंडे, तलाठी ज्ञानेश्‍वर खरात, उंकडा बोरकर, लक्ष्मी शेळके यांनी तत्काळ घटनास्थळी जात रेतीची अवैध वाहतूक करणारे ज्ञानेश्‍वर हरीभाऊ आराख (ट्रॅक्टर क्रमांक एमएच-२८ -टी- ७८३७) आणि मंगेश ठाकरे यांचे ट्रॅक्टर रेतीसह पकडले. प्रकरणी पंचनामा करून तलाठी यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkar Bypassमेहकर बायपास