शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

राज्यातून ‘एकलारा’ ठरला द्वितीय

By admin | Updated: July 14, 2017 00:44 IST

पशु संवर्धन मंत्री जानकर यांची एकलारा पशु वैद्यकीय दवाखान्यास भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एकलारा पशु वैद्यकीय दवाखाना हा आयएसओ मानांकनामध्ये राज्यातून द्वितीय ठरला असून, या पशु वैद्यकीय दवाखान्याची पशु संवर्धन मंत्री जानकर यांनी भेट देऊन पाहणी केली. ७ जुलै रोजी शिवाजी सभागृहात राज्याचे पशु संवर्धन मंत्री महादेवराव जानकर, जि.प.अध्यक्ष उमा तायडे, उपाध्यक्ष मंगला रायपुरे, कृषी व पशु संवर्धन सभापती दिनकर बापू देशमुख, समाजकल्याण सभापती डॉ.गोपाल गव्हाळे, रा.स.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता खरात, पं.स. सभापती चिखली संगीता संजय पांढरे यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र सोहळा पार पडला. एकलारा पशुवैद्यकीय दवाखाना हा राज्यातून द्वितीय ठरला आहे. जानकर यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. संस्थाप्रमुख डॉ.किरण सोनुने यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी अधिकारी षण्मुखराजन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा, पशु संवर्धन विभागाचे अमरावती विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.प्रकाश चव्हाण, उपायुक्त डॉ.विलास जायभाये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनील पसरटे, तसेच जिल्हा परिषदेतील संपूर्ण विभागाचे खातेप्रमुख डॉ.शिवाजी पवार, आरोग्य विभाग उप.मु.का.अ. महिला बाल कल्याण मेश्रा, उप मु.का. पंचायत चोपडे, डॉ.संदीप राठोड, चिखली येथील गटविकास अधिकारी भुजबळ, ताकभाके, डॉ.मोरे, डॉ.रगतवान उपस्थित होते. आयएसओ नामांकन मिळविण्यासाठी डॉ.किरण सोनुने, अनिल सावळे, अशोक भुसारी, हरीश घेवंदे यांनी परिश्रम घेतले.