शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात तीन तलाकचा दुसरा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:09 IST

Second case of triple talaq filed in Khamgaon : तीनवेळा 'तलाक म्हणून निघून गेला, अशी तक्रार महिलेने शिवाजीनगर पोस्टेला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विवाहितेला माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्याचप्रमाणे तिला माहेरी सोडून पतीने  तीनवेळा तलाक म्हणत ‘तलाक’ दिला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरूध्द शिवाजीनगर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला.सजनपुरीतील फरहिनाबानो (२०) हिचा विवाह जळगाव जामोद येथील अर्शद खान याच्यासोबत झाला होता. दरम्यान लग्न झाल्यानंतर तीन ते चार दिवसानंतरच अर्शद खान शफीउल्ला खान, शमा खातून, शफीउल्ला खान, अहेमद खान शफीउल्ला खान, फिरदोस खान शफीउल्ला खान यांनी पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर पती अर्शद खान याने विवाहितेला घरी सोडून देत  तीनवेळा 'तलाक म्हणून निघून गेला, अशी तक्रार महिलेने शिवाजीनगर पोस्टेला दिली. यावरून पोलिसांनी चौघांविरूध्द विविध कलमान्वये तीन तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वीही खामगावातही एक तीन तलाकचा गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावtriple talaqतिहेरी तलाक