शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शोध मोहिमेने वाढला पोलीओ लसीकरणाचा टक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:45 IST

पाच दिवस राबविलेल्या या शोध मोहिमेमुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यासही मोठी मदत झाली आहे. 

बुलडाणा: पोलीओ लसीकरण मोहिम १९ जानेवारीला सर्वत्र राबविण्यात आली. या मोहिमेतून सुटलेल्या १९ हजार ६७९ बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलीओ डोस पाजण्यात आला. गृहभेटीतून जिल्ह्याचे लसीकरण उद्दिष्टा पार गेले आहे. पाच दिवस राबविलेल्या या शोध मोहिमेमुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यासही मोठी मदत झाली आहे. पोलीओचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आजही पोलीओ लसीकरण मोहिम सर्वत्र युद्धपातळीवर राबविण्यात येते. १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलीओचे लसीकरण करण्यात आले. पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार १७३ बालक ही लाभार्थी संख्या आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील १ लाख ८१ हजार ५३४, तर शहरी भागातील ६० हजार ६३९ बालकांचा समावेश आहे. दरम्यान, मोहिमेच्या दिवशी जिल्ह्यात २ लाख २६ हजार ६१६ बालकांना पोलीओ डोस देण्यात आले. एकूण उद्दिष्टाच्या ९३ टक्के लसीकरण हे १९ जानेवारी रोजी मोहिमेच्या दिवशी झाले. त्यामध्ये ग्रामीण भागात ९३ टक्के व शहरी भागात ९१ टक्के मुलांना पोलीओ लसीकरण देण्यात आले. त्यानंतर २१ ते २५ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये मोहिमेतून सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलीओ डोस देण्यात आला. यामध्ये गृहभेटी, बस स्थानके, विटभट्टी, रस्त्यावर काम करणारे व उसतोड काम करणारे याठिकाणी असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलीओ डोस देण्यात आला. या शोधमोहिमेमध्ये एकूण १९ हजार ६७९ बालाकांना डोस दिले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण २ लाख ४४ हजार ६३ बालाकांना पोलीस डोस दिले. या शोध मोहिमेमूळे एकूण लसीकरण १०१ टक्के झाले आहे. 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा