शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांनी घेतली नैसर्गिक रंग खेळण्याची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:22 IST

मेहकर : घाटबोरी येथील एम.सी.डी.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  सामाजिक बांधीलकी जोपासत रंगपंचमीच्या दिवशी  नैसर्गिक रंग  खेळण्याची २८ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली.

ठळक मुद्देघाटबोरी येथील इंग्लिश स्कूलचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : घाटबोरी येथील एम.सी.डी.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  सामाजिक बांधीलकी जोपासत रंगपंचमीच्या दिवशी  नैसर्गिक रंग  खेळण्याची २८ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली.विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नैसर्गिक व कोरडे रंग खेळण्याची विद्यार्थ्यांनी  शपथ घेतली. त्यावेळी संस्थेचे विश्‍वस्त संतोष डोंबळे यांनी होळी  व  रंगपंचमीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.  कार्यक्रमाला शाहू महाराज  ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स घाटबोरीचे प्राचार्य प्रशांत देशमुख,  एम.सी.डी.च्या मुख्याध्यापिका योगिता संतोष डोंबळे यांची उपस्थिती हो ती. दरम्यान, संस्थेचे विश्‍वस्त संतोष डोंबळे यांनी होळी सण हा वाईट  रूढी परंपरा, व्यसनाचा त्याग करून व चांगल्या गोष्टी जीवनात  स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला शिवाजी रहाटे, जगन्नाथ  गायकवाड, नंदकिशोर पाखरे, राधिका महाजन, पूजा तोंडे, वर्षा मोरे,  समिना शेख, शीतल बोंडफळे, कल्पना शंकरवार, अमोल राठोड,  विठ्ठल मोरे, अनिता आडे, सुनील सरोदे, दिलीप गोरे यांच्यासह बहुसं ख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

नैसर्गिक फुलांचा वापर करावा!पळसाच्या फुलांचा रंग यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहे. तसेच यामुळे  कुठलेही नुकसान नसून, त्वचेसाठी आयुर्वेदिक गुणधर्मामुळे फायदेशीर  ठरतो. त्यामुळे रंगपंचमीला केमिकलयुक्त रंग न वापरता कोरडे आणि  नैसर्गिक रंग वापरावे, जेणेकरून कुठलेही नुकसान होणार नाही व आ पण सुरक्षित राहू, असे योगिता संतोष डोंबळे यांनी सांगितले.  

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Mehkarमेहकर