शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

शालेय राज्य तलवारबाजी स्पर्धेत प्रणाली करंडेला कांस्य पदक

By admin | Updated: September 29, 2016 01:37 IST

शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये प्रणाली केले अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व.

बुलडाणा, दि. २८- चिखली येथील बुलडाणा तलवारबाजी असो. व साई शिक्षण क्रीडा व बहु. संस्था चिखली, अनुराधा इंग्लीश स्कुलची खेळाडु प्रणाली प्रकाश करंडे हिने विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे २0 ते २३ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व केले. तिने वयोगट १७ वर्षे मध्ये मुलींच्या ईपी या प्रकारामध्ये कांस्यपदक पटकावून तिचे शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी हैद्राबाद तेलंगाना येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिने मागील २0१५-१६ वर्षात नॅशनल जम्परोप स्पर्धेत मंडळकर यांचे मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक ६१ वी शालेय राष्ट्रीय टग ऑफ वॉर स्पर्धेत सबज्युनिअर गटात आंतरराष्ट्रीय खेळाडु श्रीराम यांचे मार्गदर्शनाखाली रौप्यपदक राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धेत रौप्यपदक व लगोरी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला तिला राष्ट्रीय कोच आशिष लोखंडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.