शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:41 IST

जळगाव जामोद: तालुक्यातील व शहरातील रुग्णाच्या  सोयीचे व उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे  असलेल्या येथील  शासकीय रुग्णालयात सध्या अनेक आजारांच्या औषधीचा  तुटवडा असून, टायफाइडसारख्या आजराच्या रक्त त पासणीकरिता लागणारी कीट गेल्या दोन महिन्यांपासून  रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना  खासगी पॅ थोलॉजी लॅबवर खर्च करून रक्त तपासणी करावी लागत  आहे. 

ठळक मुद्देटायफॉइड रक्त तपासणी किट दोन महिन्यांपासून उपलब्ध  नाहीसंसर्गजन्य आजार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: तालुक्यातील व शहरातील रुग्णाच्या  सोयीचे व उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे  असलेल्या येथील  शासकीय रुग्णालयात सध्या अनेक आजारांच्या औषधीचा  तुटवडा असून, टायफाइडसारख्या आजराच्या रक्त त पासणीकरिता लागणारी कीट गेल्या दोन महिन्यांपासून  रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना  खासगी पॅ थोलॉजी लॅबवर खर्च करून रक्त तपासणी करावी लागत  आहे.  सध्याच्या वातावरणामध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण  वाढले असून, टायफॉइड, अचानक थंडी वाजून ताप येणे,  एन १ एच १ स्वाइन फ्लूसारख्या आजारांची साथ सुरू आहे.   त्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.  आर्थिकदृष्ट्या अक्षम असणार्‍या रुग्णांची शासकीय  रुग्णालयाकडे उपचार करण्यासाठी नेहमी धाव असते; परंतु  अपूर्ण सेवांमुळे अशा रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे  लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन  शासकीय रुग्णालयात त्वरित औषधांचा साठा आणि  वेगवेगळ्या आजारांच्या रक्त तपासणी किट उपलब्ध  कराव्या, अशी मागणी रुग्णांकडूण केली जात आहे.                 संसर्गजन्य आजारात वाढगत काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण राहत  असून, यामुळे विविध आजार बळावले आहेत. यात  संसर्गजन्य रोगांचासुद्धा समावेश आहे. स्वाइन फ्लूसारख्या  जीवघेण्या आजारानेसुद्धा मृत्यू होत आहेत. त्यामुळे रुग्णांना  वेळीच उपचार मिळणे व रोगाचे निदान होणे आवश्यक  आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बाबीकडे लक्ष  देण्याची गरज आहे.